माणुसकी रुजविणारे, माणुसकी वाढविणारे
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीशी जोडलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून साहित्यप्रेमी, लेखक, कवी, वाचक आणि समाजातील विविध घटकांना एका समान व्यासपीठावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

बॉर्डरलेस पँथर्स फाउंडेशन ही मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कार्य करणारी संस्था आहे.
मराठी साहित्याची समृद्ध परंपरा जपत नव्या पिढीमध्ये वाचनाची, लेखनाची आणि साहित्याची आवड निर्माण व्हावी, साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे आणि समाजात भाषा व संस्कृतीविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा, या भावनेतून संस्थेच्या उपक्रमांची वाटचाल करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि सामाजिक जाणीवेची वाहक आहे.

_

मराठी साहित्याच्या विविध प्रवाहांना प्रोत्साहन
वाचनाची आवड आणि साहित्याशी संवाद वाढविणे
नवीन लेखक, कवी आणि साहित्यिकांना व्यासपीठ
व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे आणि साहित्यिक उपक्रम
तरुण पिढीला मराठी भाषा आणि साहित्याशी जोडणे
मराठी संस्कृतीच्या विविध पैलूंचे जतन आणि प्रसार